Connect with us

Quotes

30 Life Quotes in Marathi – जीवन बदलणारे सुविचार

Published

on

Life Quotes in Marathi: जीवनात सकारात्मक बदल घडवायचा असेल तर आपला विचार सकारात्मक हवा. आपली कृती सकारात्मक हवी. अशाच सकारात्मक विचारांनी मी इथे सकारात्मक विचार मांडलेले आहेत. नक्कीच वाचताना वाचकाला हि सकारात्मकतेचा अनुभव येईल. पुन्हा एकदा असे तीस विचार मी इथे मांडले आहेत. ज्यात जीवनाचा सार लपलेला दिसेल.

Life Quotes In Marathi - जीवन बदलणारे सुविचार

Life Quotes in Marathi – जीवन बदलणारे सुविचार

१)Life Quotes in Marathi

जीवनात जर जास्त कठीण प्रसंग आलेत तर उदास नका होऊ. कारण अवघड पात्र चांगल्या अभिनेत्यालाच दिले जाते.

२)Life Quotes in Marathi

एक गोष्ट आयुष्यभर लक्षात ठेवा. तुमचे आनंदी राहणेच; तुमचे वाईट चितणाऱ्यांसाठी शिक्षा आहे.

३)Life Quotes in Marathi

जीवन एक असे पुस्तक आहे; ज्याची अजून असंख्य पाने आपण नाही वाचलेली.

४)Life Quotes in Marathi

आपल्या जीवनावर कधीही नाराज नका होऊ. काय माहित की तुमच्या सारखे जीवनमान दुसऱ्यांसाठी एखादे स्वप्नव्रत असावे.

५)Life Quotes in Marathi

जीवनात जर सगळ्यात चांगला विचार करायचा असेल तर, सर्वात आधी कोणाविषयी वाईट विचार करणे बंद करा.

६)Life Quotes in Marathi

प्रत्येक रडणारा क्षण हसेल. थोडा धीर ठेव ये मित्रा. वेळ आपलाही येईल.

७)Life Quotes in Marathi

जीवनात प्रत्येक संधीचा फायदा उचला. पण कोणाच्या विश्वासाचा फायदा नका उचलू उचलू .

८)Life Quotes in Marathi

आपण काय आहोत ते फक्त आपण स्वतःच जाणतो. लोक फक्त आपल्याबद्दल अंदाज लावू अंदाज लावू शकतात.

९)Life Quotes in Marathi

जीवन किती विचित्र झालेले आहे. आनंदी दिसणे, आनंदी असण्यापेक्षा जास्त जरुरी झालेले झालेले आहे.

१०)Life Quotes in Marathi

गरजेपेक्षा जास्त चांगले बनाल तर लोक लिंबू समजून पिळतील.

११)Life Quotes in Marathi

जीवनात तुम्ही किती आनंदी आहात यापेक्षा जास्त महत्त्वपूर्ण आहे की आहे की, तुमच्या मुळे किती लोक आनंदी आहेत.

१२)Life Quotes in Marathi

आनंदी रहायचे असेल तर स्वतःची परिस्थिती पाहून निर्णय घ्या. जे लोक जगाला पाहून निर्णय घेतात ते दुःखी राहतात.

१३)Life Quotes in Marathi

प्रतिक्षा नका करू. कारण जेवढा तुम्ही विचार करून आहात. त्याच्या कित्येक पटीने वेगात जीवन निघून चालले आहे.

१४)Life Quotes in Marathi

नक्कीच जीवन मला काहीतरी बनवेल. पावला-पावलांवर माझी परीक्षा घेत आहे.

१५)Life Quotes in Marathi

जे क्षण सोबत आहेत त्याला मनमुराद जगून घ्या. हे जीवन विश्वास ठेवण्या सारखे नाही आहे.

१६)Life Quotes in Marathi

वेळ सर्वांनाच मिळतो जीवन बदलण्यासाठी. पण जीवन दुसऱ्यांदा नाही मिळत, वेळ बदलण्यासाठी.

१७)Life Quotes in Marathi

जीवन ना भविष्यकाळात आहे; ना भूतकाळात. जीवन तर तर फक्त या क्षणात आहे. जो तुम्ही जगता आहात.

१८)Life Quotes in Marathi

जीवन तर त्याचेच आहे ज्याच्या मृत्यूनंतर समाज दुखी होईल. नाहीतर प्रत्येकाचा जन्म मारण्यासाठीच होतो.

१९)Life Quotes in Marathi

जीवन बदलण्यासाठी लढावे लागते. आणि सोपे करण्यासाठी समजावे लागते.

२०)Life Quotes in Marathi

जोपर्यंत समजायला लागले असते की, हे जीवन काय आहे? तोपर्यंत अर्धे संपलेले असते.

२१)Life Quotes in Marathi

आपल्या आयुष्यात प्रत्येकाला महत्त्व द्या. कारण जे चांगले असतील ते सोबत देतील. आणि वाईट आहेत ते शिकवण देतील.

२२)Life Quotes in Marathi

कोणाच्या येण्याने किंवा जाण्याने जीवन नाही थांबत. फक्त जगण्याची पद्धत बदलते.

२३)Life Quotes in Marathi

जिवन प्रत्येकासाठी एक सारखेच आहे. फरक फक्त एवढाच आहे की, कोणी मनापासून जगत आहे तर कोणी मन ठेवण्यासाठी जगत आहे.

२४)Life Quotes in Marathi

एक-दुसऱ्यांसाठी जगण्याचे नाव जीवन आहे. म्हणून वेळ त्यांना द्या; जे तुमच्यावर मनापासून प्रेम करतात.

२५)Life Quotes in Marathi

जीवनाला समजायचे असेल तर मागे पहा. आणि जगायचे असेल तर पुढे पहा.

२६)Life Quotes in Marathi

माणसाला बोलायला शिकायला दोन वर्षे लागतात. पण काय बोलायचं हे शिकायला पूर्ण आयुष्य निघून जातं.

२७)Life Quotes in Marathi

वाईट सवयी वेळेवर नाही बदललीत; तर त्या सवयी तुमचा वेळ बदलतील.

२८)Life Quotes in Marathi

जीवनात वादळ येणे ही गरजेचे आहे. तेव्हाच समजते की, कोण हात पकडून ठेवतो आणि कोण सोडून देतो.

२९)Life Quotes in Marathi

आपल्या जीवनात कायम अशा लोकांना पसंत करा; ज्यांचे हृदय चेहर्‍यापेक्षा सुंदर असेल.

३०)Life Quotes in Marathi

जीवन ज्यांना आनंद नाही देत त्यांना अनुभव देतो.

काहीवेळा वाचताना आपण ते फक्त निव्वळ मनोरंजन म्हणून वाचत नसतो. जे काहि वाचत असतो; ते कुठे ना कुठे तरी आपल्या जीवनाशी निगडित आहे असे वाटत असते. ते आपल्याला पटत हि असते. जीवनात निरुत्तर असलेल्या प्रश्नांची उत्तरे कधी कधी अशा सहज वाचनातून हि मिळून जातात. हा हि एक माझा छोटा प्रयत्न होता. माझ्या वाचकवर्गासाठी. आपल्या प्रतिक्रिया नक्कीच कळवा.

धन्यवाद…

Most Important Post:

Continue Reading
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *